top of page

संपन्न झालेले कार्यक्रम

 ५ सप्टेंबर २०२१.शिक्षक दिन.आपल्या शाळेत, सर्व शिक्षक आणि संस्था चालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

 🙏नमस्कार 🙏

दिनांक ५ सप्टेंबर २०२१.
शिक्षक दिन.

आपल्या शाळेत, 
सर्व शिक्षक आणि संस्था चालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

शिक्षकांना गुलाबपुष्प आणि लेखणी देऊन गौरविण्यात आले. 

त्या प्रसंगाची काही क्षणचित्रे 👇

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले

bottom of page