


नोंदणी क्र. E-1817(Bom.)
बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा - शिक्षक वर्ग

सौ. वैशाली सावंत.
शिक्षण -एम.ए.डी. एड.
नेमणूक - ०१/०१/२००४.
छंद -गायन ,नृत्य ,अभिनय.कृतीयुक्त अध्यापन, मुलांमध्ये रमणे.
मुलांना संदेश - वाचन ,निरीक्षण यांच्याशी मैत्री करुन स्वानुभवातून शिकत राहा .तुमच्या परीसस्पर्शाने सर्वांना आपलेसे करा .माणूस म्हणून जगताना समाजाचे आणि देशाचे ऋण फेडायला विसरू नका .
सौ. वैशाली सावंत

श्रीमती. साक्षी रामचंद्र पांडजी.
शिक्षण- एम.ए.डी. एड.
नेमणूक - ०१/०१/२००४.
छंद-विणकाम,भरतकाम,वाचन.
मुलांना संदेश- काम,क्रोध,लोभ,मोह,मद, मत्सर या षड्रिपूंची राख जीवनावर साचू न देता सर्वगुणसंपन्न व्हा.
सौ. साक्षी पांडजी

श्रीमती सुजाता गणेश कदम
शिक्षण --एम्.ए.डी.एड्.
नेमणूक दिनांक - ०१ /०७ / २०१५.
छंद - गायन
मुलांना संदेश - तुम्हाला खरेच प्रगती साधायची असेल,तर तुमची सर्व क्षमता तुमचे ध्येय साध्य करण्यासाठीच उपयोगात आणा.
श्रीमती. सुजाता कदम

सौ.सिमाश्री धिरेन बैसाणे.
शिक्षण -डी.एड्.,बी.ए.(इंग्रजी )
नेमणूक दिनांक-१३/६/२००६
छंद- कविता करणे, ,वाचन,गायन.
मुलांना संदेश - फुलांसारखे निरागस,आनंदी आणि सुगंधी आयुष्य जगा.
सौ. सीमाश्री बैसाणे

श्री. दिनेश ठाकूर
शिक्षण - एम्.ए.बी.एड्.
नेमणूक -
छंद - वाचन
मुलांना संदेश- तुमचा सर्वाना अभिमान वाटेल असा आदर्श निर्माण करा,जगात सर्व ठिकाणी तुमचे नाव ऐकायला आणि बघायला मिळेल
श्री. दिनेश ठाकूर

श्री.सुनिल आग्रे.
शिक्षण -एम्.ए.डि.एड्.
नेमणूक -१/१/२००४
छंद - वाचन
मुलांना संदेश - ध्येय पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.
श्री.सुनिल आग्रे.

सौ.मिताली गाड
शिक्षण - एस्.एस्.सी.डी.एड्.
नेमणूक -१३/६/१९८९
छंद - वाचन,गायन,नृत्य
मुलांना संदेश - भरपूर वाचन करा.पुस्तकांशी मैत्री करा.ती तुम्हाला नक्कीच तुमच्या ध्येयाकडे पोचण्यास मदत करतील.
सौ.मिताली गाड

सौ. अजिता लाड
शिक्षण -बी.ए, एम .ए मराठी , डी. एड.
नेमणूक - ०५ /०३ / २०१४
छंद- वक्तृत्व ,गायन , उपचारात्मक अध्यापन ,लेखन.
मुलांना संदेश - स्वयंकृती ,स्वयंअभ्यास , स्वयंअभिव्यक्ती यातून घडवूया व्यक्तिमत्वविकास.
सौ. अजिता लाड
बैरामजी जीजीभॉय प्राथमिक - शिक्षकेतर कर्मचारी वर्ग

सौ.क्षमा जोशी
सौ.क्षमा हेमंत जोशी
शिक्षण - B.A., kovid .
नेमणूक दि. - ०१/०४/१९९७.
छंद - वाचन , लिखाण करणे , कविता करणे , गिर्यारोहण करणे.
विद्यार्थ्यांना संदेश - स्वतःचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. आयुष्यात कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही याचे सदैव स्मरण ठेवा.

अशोक सूर्यवंशी
अशोक वामन सुर्यवंशी.
हुद्दा : शिपाई.
नेमणूक दिनांक : १४/०६/१९९३.
बै. जी. प्रा. शाळा. १३/०२/२०१०
छंद : संगीत. विद्यार्थ्यांना संदेश : शिक्षणासोबत इतर कला अवगत केल्या पाहिजेत.