top of page

सन्मित्र मंडळ विद्यामंदिर -  शिक्षक वर्ग

Siddharth Gavhale.jpg

श्री.सिद्धार्थ गव्हाळे

 श्री.सिद्धार्थ गव्हाळे -  मुख्याध्यापक​
शिक्षण : B.A., B.Ed

अध्यापनाचे विषय: गणित,विज्ञान 

नेमणूक : २२/०६/१९९१

छंद : वाचन, लेखन.

मुलांना संदेश : चांगला अभ्यास, चांगले विचार आणि आचार हीच शाळेची शिदोरी बरोबर घेवून पुढील                                          वाटचालीत खूप यशस्वी व्हा.

116588269_3431902823536570_8337548495149

सौ. मेघा थोटम

सौ. मेघा थोटम

 

शिक्षण : बी. ए.बी.एड्.
अध्यापनाचे विषय : मराठी, हिंदी, चित्रकला
नेमणूक : ०१/०७/१९९६
आवड / छंद : हस्तकलेच्या नाविन्यपूर्ण वस्तू तयार करणे
मुलांसाठी संदेश : यशस्वी व्हायचे असेल तर सुरुवात एकटयाने करावी लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.

Pratiksha Manjrekar.jpg

 सौ. प्रतिक्षा मांजरकर

शिक्षण : B.A.D.Ed

अध्यापनाचे विषय : मराठी, इतिहास.

नेमणूक दिनांक  : १३/०६/१९८७

आवड/छंद :  वाचन करणे, प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे.

मुलांसाठी संदेश  : नेहमी सत्याने वागा, स्वतःचा कर्तृत्वाने पुढे जा व देशाची प्रगती करा.

सौ. प्रतिक्षा मांजरकर

सौ भाग्यलक्ष्मी इंजमुरी.jpg

सौ भाग्यलक्ष्मी इंजमुरी

 शिक्षण : बी.ए.डी.एड

अध्यापनाचे विषय : सर्व  विषय           

नेमणूक दिनांक : २६/११/१९१८

आवड /छंद :वाचन                

मुलांसाठी संदेश :शिक्षणात प्रगती 

करा.

सौ भाग्यलक्ष्मी इंजमुरी

सन्मित्र मंडळ विद्यामंदिर -  शिक्षकेतर कर्मचारी वर्ग

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले

bottom of page