top of page

 मानबिंदू

  • १९५५ साली माणूस घडवणारी शाळा म्हणून रुजलेल्या  विचारांचे बीज म्हणजे नूतन शिशुमंदिर​, मृणालिनीताई चिरमुले ह्यांनी आपल्या राहत्या घरात त्याची सुरुवात केली.

  • १९५८ मध्ये सन्मित्र मंडळ ही संस्था स्थापन झाल्यावर त्यात वीलीनीकरण

  • १९६१ पासून कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीची तरतूद सुरू केली

  • २००५-२००६ ला नूतन शिशु मंदिर “विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान” या संस्थेशी आपली संस्था संलग्न झाली. सुरवातीला प्रयत्नशील शिशुवाटिका म्हणून आपली नोंद झाली. ​​

  • २०१०-२०११ पासून विद्याभारतीच्या दृष्टीने आपली शाळा प्रभावी शिशुवाटिका म्हणून ओळखली जाते.

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले

bottom of page