top of page

नूतन शिशु मंदिर - शिषक वर्ग

नंदिनी भावे.jpeg

सौ. नांदिनी भावे ( मुख्याध्यापिका)

नेमणूक दिनांक -  ०१ जुलै २००५

 

छंद -  सजावट करणे, वाचन , वेगवेगळे पदार्थ करून पहाणे, वेगवेगळी स्तोत्र शांत गाणी ऐकणे,                         सामाजिक कार्यात सहभाग घेणे,  मुलांमध्ये मूल होऊन खेळणे त्यांच्याशी गप्पा मारणे, समुपदेशन.

 

मुलांना संदेश - चांगला माणूस घडा आणि समाजा समोर एक आदर्श व्यक्ती म्हणून आपल्या                                           कृतीतून व्यक्त व्हा.

सौ. नंदिनी किरण भावे

सौ.प्राची सौरभ केळकर.jpg

सौ.प्राची सौरभ केळकर.

नेमणूक दिनांक -  ०१/०६/२००६

छंद - मुलांमध्ये  रमणे,वाचन करणे.

मुलांना संदेश -  मुलांनी स्वतःचे नाव स्वतःच्या हिमतीवर मिळवावे व पूढे मोठं नाव  कमवाव.                    

सौ. प्राची सौरभ केळकर

जयश्री उंडे.jpg

सौ. जयश्री सुबोध उंडे

श्रीम. जयश्री सुबोध उंडे.

नेमणूक दिनांक - २ ऑगस्ट २००८

छंद - मुलांनसाठी वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढून शिकणे व शिकवणे, वाचन ,संगीत ऐकणे.

मुलांना संदेश - आपल्याज्ञानाचा उपयोग समाज कार्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी करावा.                

.

युक्ता मोरे.jpg

सौ. युक्ता मोरे

नेमणूक दिनांक -  १ ऑगस्ट २००८

छंद - नृत्य,गायन,खेळ,मूलांन मध्ये  रमणे.

मुलांना संदेश -  आजच्या वाढत्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना पाहून आपली मातृभाषा न विसरता स्वतः ची वागणूक कशी ठेवावी याकडे लक्ष देणे आवश्यक.

सौ. युक्ता मोरे

नूतन शिशु मंदिर - शिक्षकेतर कर्मचारी  वर्ग

ज्योती लोलगे.jpg

शिक्षकाचे नाव - श्रीम. ज्योती लोलगे.

नेमणूक दिनांक - १५ मे २००४

छंद - शिवणकाम,वाचन

मुलांना संदेश -   खूप छान शिका व मोठे व्हा.

श्रीम. ज्योती  लोलगे

कमल काळे.jpg

श्रीम.कमल काळे.

नेमणूक दिनांक - १ जून २००२

छंद - वेगवेगळे पदार्थ करणे, सजावट करणे.

मुलांना संदेश -शहाण्यासारखे वागा.

श्रीम.कमल सुरेश काळे

रजनी मटकर.jpg

श्रीम.रजनी मटकर.

नेमणूक दिनांक -  १ जानेवारी २००८

 

छंद - नृत्य करणे, गाणी म्हणणे,ऐकणे.

मुलांना संदेश -  कोणतीही गोष्ट विचार पूर्वक करा.

श्रीम.रजनी मटकर

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले

bottom of page