top of page



नोंदणी क्र. E-1817(Bom.)
संपन्न झालेले कार्यक्रम
दिड वर्षे बंद असलेली शाळा, दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली.
🙏नमस्कार 🙏
दिड वर्षे बंद असलेली शाळा, दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली.
सरकारी सूचने प्रमाणे ८ वी, ९ वी, १० वी चे वर्ग सुरू करायचे असून, वर्गातील ५०% विद्यार्थ्यांना दर दिवशी बोलवायचे आहे.
सन्मित्रला, पहिल्या दिवशी मुलींना शाळेत बोलावले होते (५०%) तर दुस-या दिवशी मुलांना (५०%).
एकूण उपस्थिती पटसंख्येच्या ८५ % होती.
काही छायाचित्रे व व्हिडिओ
****
👇

WhatsApp Image 2021-10-06 at 11.51.39 AM

WhatsApp Image 2021-10-06 at 11.51.39 AM (1)

WhatsApp Image 2021-10-06 at 11.51.39 AM
1/2
विद्यार्थ्यांना, आवारात रांगेत उभे करताना शिक्षक.....👇

विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर देताना मोहिते आणि मनोज. आणि ह्या सगळ्या व्यवस्थांवर लक्ष ठेऊन असलेले श्री. निशाणकरसर…..👇

bottom of page