


नोंदणी क्र. E-1817(Bom.)
मार्च २०१८ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त झालेली कार्यकारिणी

श्री. प्रशांत आठले
श्री. प्रशांत आठले
पद : Chairman
शिक्षण- B.Com., LL.B.,C.A.I.I.B.
सन्मित्रमधील जबाबदारी - १२ वर्षांपासून संयुक्त कार्यवाह.
अन्य जबाबदारी- उपाध्यक्ष, विद्याभारती, कोंकण, मुंबई (ही शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी सामाजिक संस्था आहे)
नोकरी / व्यवसाय - बॅंक ऑफ इंडिया मधून Senior Manager पदावरुन स्वेच्छानिवृत्ती. निवृत्ती वेळी बॅंक ऑफ इंडिया, उत्तर मुंबई ऑफिस मधे Head - Human Resources Department म्हणून कार्यरत होते.
कार्य करण्याचा उद्देश- भावी पिढी सुशिक्षित आणि सुसंस्कारित करणे.

श्री.नरेंद्र पुराणिक
श्री. नरेंद्र पुराणिक
शिक्षण- Diploma in Mechanical Engineering
पद - Treasurer
सन्मित्रमधील जबाबदारी- गेल्या ४ वर्षांपासून - कार्यकारिणी सदस्य
अन्य जबाबदारी - रा. स्व. संघ - जयप्रकाश नगर - व्यवस्था प्रमुख
नोकरी / व्यवसाय - सध्या Sial Valves Co. मालाड - या प्रोप्रायटरी कंपनीमधे मँनेजर म्हणून जबाबदारी.
कार्य करण्याचा उद्देश- समाजामधील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये असे वाटते.
श्री. प्रकाश नानिवडेकर

श्री. प्रकाश नानिवडेकर
पद : कार्यकारिणी सदस्य
शिक्षण B.Com. Hons.
सन्मित्र मंडळ मधील जबाबदारी 20.12.2014 ते 11.02.2018 खजिनदार, मार्च २०१८ पासून संयुक्त कार्यवाह.
नोकरी - बॅंक ऑफ इंडिया मधून निवृत्त ३१.१२.२०११. नोकरीत असताना मुंबई ग्राहक पंचायत गोरेगाव विभागासाठी काही वर्ष काम केले आहे
कार्यकरण्याचा उद्देश - समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी आपला वेळ द्यावा व आपल्या अनुभवाचा व माहितीचा त्यांना उपयोग व्हावा.

श्री.नारायण सामंत
श्री. नारायण सामंत
शिक्षण: Bcom, LLB
पद : कार्यकारिणी सदस्य
सन्मित्र मधील जबाबदारी : डिसेंबर 2014 पासून कार्यकारिणी सदस्य. ज्ञान संवर्धन मंडळ व अभ्यासिकेचा कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे.
व्यवसाय - साल 2000 पासून वकील म्हणून, मुख्यत्वे सिव्हिल कोर्टामध्ये कार्यरत.
कार्य करण्याची इच्छा - शिकवण्याची आवड असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त काम करण्याची इच्छा.

श्री. मधुसूदन वखारीया
श्री. मधुसूदन वखारीया
शिक्षण - B. Com
पद : कार्यकारिणी सदस्य (कायम नियुक्त)
सन्मित्र मधील जबाबदारी : सन्मित्र कार्यकारिणी सदस्य.
नोकरी / व्यवसाय : अनेक खाजगी कंपन्यांसाठी डायरेकटर व अनेक सामाजिक संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत.