top of page

 मानबिंदू

  •   १९५८ – सन्मित्र मंडळ, गोरेगाव संचालित पूर्व प्राथमिक शाळेची सुरवात

  •   १९५९ - सन्मित्र मंडळ, गोरेगाव धर्मादाय संस्थेची स्थापना

  •   १९५९ – प्राथमिक (बैरामजी जिजीभॉय) शाळेची सुरवात

  •   १९६३ – माध्यमिक (​सन्मित्र मंडळ विद्यामंदिर) शाळेची सुरवात

  •   १९७५ – ७७  जुनियर कॉलेज - विज्ञान व कला ( प्रायोगिक तत्वावर )

  •   १९७८ -  गुणवत्ता यादीत पहिल्यांदा ५ वे स्थान मिळवणारा विद्यार्थी  (सुनील सप्रे )

  •  १९८३ - संस्थेचा रौप्य महोत्सव ( तत्कालीन महापौर कै. प्रभाकर पै ह्यांच्या उपस्थितीत प्रकट कार्यक्रम )

  •  १९९८ – संगणक कक्षाची सुरवात (श्री. पालकर  ह्यांच्या देणगीतून )

  •  २००५ – सेमी- इंग्लिश अभ्यासक्रमास सुरवात 

  •  २००६ - गुणवत्ता यादीत ३  विद्यार्थिनी  (तन्वी माईणकर , अदिति वालझाडे , अपूर्वा कामत )                                   

  •  २००७ – माधव सभागृहाचा शुभारंभ 

  •  २००८ – सुवर्ण महोत्सवी वर्ष (तत्कालीन मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख  ह्यांच्या उपस्थितीत प्रकट कार्यक्रम )

  •  २००८ – ई-लर्निंग च्या माध्यमातून प्रशिक्षणास सुरवात

  •  २००९ – एंग्रजी संभाषण वर्गाची सुरवात (संकल्पना श्री. सुहास कोंडेकर)

  •  २०१२ – प्रयोग शाळेचे नूतनीकरण (प्रायोजक महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी)

  •  २०१४ – संगणक कक्ष नूतनीकरण (प्रायोजक  श्री. पीयूष गोयल ह्यांच्या खासदार निधीतून )

  •  २०१४ – संगणक कक्ष वातानुकूलित  केला ( सौजन्य -  तत्कालिन महापौर श्री. सुनील प्रभू )           

  •  २०१४ - १७ - नेहरू सायन्स सेंटर तर्फे घेण्यात येणार्‍या विज्ञान प्रश्न मंजुषेत संपूर्ण मुंबईत प्रथम क्रमांक                                        

  •  २०१८ -  ई-लर्निंग नूतनीकरण (सौजन्य -  एक्सेल क्रोप केयर लायन्स क्लबच्या माध्यमातून)

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले

bottom of page